रात्री झोपण्याच्या अगोदर सॉक्समध्ये कांदा ठेवल्याने होतात बहुमूल्य फायदे .पहा

देशात ज्याप्रकारे  प्रदूषण वाढत समस्या वाढत आहे ,तसेच आरोग्य विषयी समस्या पण वाढत आहेत . आणि जर तुम्ही आरोग्याकडे योग्य लक्ष देत नसाल तर , तुम्ही  सहज गंभीर आजाराला बळीबळी पडू शकता .  आजच्या आधुनिक जीवनशैली संबंधित समस्यानवर मात करण्यासाठी  जुने उपाय फायदेशीर ठरू शकता ..  औषधे  घेण्यापेक्षा आपल्याला  प्राचीन काळातील काही  काही उपायांना अजमावणे  लाभकारी  नव्हे तर , त्याचे दुष्पपरिणाम ही  नाही आहेत. खरं तर आपल्या स्वयंपाकघरात अनेक पदार्थ असतात, जे अतिशय उपयुक्त असतात .आणि त्यातलाच कांदा एक पदार्थ आहे .

होय, कांद्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात ज्यामुळे शरीराच्या अनेक समस्या दूर होतात. सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की कांदाचा वापर खाण्या  व्यतिरिक्त शरीराला निरोगी ठेवण्यास देखील त्याचा उपयोग होतो. आज आम्ही तुम्हाला त्याच्या बाह्य वापराबद्दल आणि त्याचे  फायदे सांगणार आहोत. खरेतर, तुम्हाला हे जाणून घेण्यास आश्चर्य वाटेल की रात्रीच्या वेळी मोज्यामध्ये कांदाचा तुकडा ठेवल्यामुळे पुष्कळ शारीरिक आणि मानसिक समस्या दूर होतात . म्हणून चला तर जाणून घेऊयात  झोपतानामौज्यामध्ये  कांदा  ठेवल्याने  होणाऱ्या  फायद्याबद्दल ..

रात्रभर मौज्यामध्ये  कांदा ठेवल्यास  शरीराचे विषाणू  आणि  शरीरातील विषाक्त टॉक्सिक  मूत्राद्वारे शरीराबाहेर टाकण्यास मदत होते . आणि  सोबतच काही विषारी पदार्थ कांद्यामध्ये शोषून घेतात. अशाप्रकारे शरीराचे अंतर्गत शुद्धीकरण केले जाते. याशिवाय,पायाची  त्वचा आणि कांद्याचा संपर्क आल्यामुळे शरीराच्या  अनेक चेतासंस्थे सक्रिय केल्या होतात  आणि आपले शरीर जलद काम करू लागते.

ह्या गोष्टीविषयी वैद्यकीय विज्ञानातही  असे म्हंटले आहे  की कांदामध्ये फॉस्फोलिक एसिड असल्यामुळे ते  रक्तवाहिन्यांत प्रवेश करून रक्त शुद्ध करते. अशाप्रकारे सॉक्समध्ये कांदा ठेवून शरीराचा विषारी पदार्थ बाहेर पडतो आणि . शरीरातील अशुद्ध रक्तबाहेर काढते ,यामुळे शरीरातील रक्त शुद्ध राहते . त्याचा प्रभाव तुमच्या केसांवर आणि चेहऱ्यावर ही दिसू लागतो .

खरं तर, रक्तातील अशुद्धता हृदयरोगाचा धोका संभवतो  परंतु कांदाचा तुकडा  मौज्यामध्ये ठेवल्याने शुद्ध रक्त होते जेणेकरुन आपल्याला हृदयरोगा चे संभाव्य आजार होत नाही . जर तुम्ही  तापाने अस्वस्थ झाला असाल तर झोपेच्या अगोदर, आपल्या सॉक्समध्ये कांदाचा तुकडा सोडा. सकाळी उठल्याबरोबर  तुम्हाला  तापापासून  चागल्या  प्रमाणात आराम मिळेल.

वास्तविक,  पायांच्या तळव्यांमध्ये मस्तिष्कचे  एक्यूप्रेशर पॉइंट असतात  अश्या वेळेस  त्या ठिकाणी कांदा ठेवल्याने  मेंदूला मानसिक शांतता मिळते आणि मानसिक ताण दूर होतात. जर तुम्ही छोट्या आतड्या आणि  मूत्राशय संबंधी समस्याने  त्रस्त आहात  झोपायच्या  वेळी तुम्ही त्याला तळपायाला लाऊन झोपल्यास तुमची समस्या दूर होईल .. लेख आवडला असेल तर शेअर नक्की करा कारण इतक्या छोट्या लेखामुळे तुमच्या मित्र परिवाराचे लाखो रुपयाचे  आरोग्य  सुरक्षित राहू शकते .धन्यवाद .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Archives

Categories

Meta