ह्या कारणामुळे ऐश्वर्याने सोडले होते सलमानला, विडियो मध्ये समोरआले त्या काळ्या रात्रीचे सत्य ..बघा

बॉलीवुडमध्ये अभिनेत्यांची कमतरता नाही. येथे एका पेक्षा एक प्रतिभावंत अभिनेते आहे ज्यांची लोकप्रीयता आजही कमी झालेली नाही. जसे शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान. हे अशे अभिनेते आहे ज्याचे चित्रपट पाहण्यासाठी आजही प्रेक्षकांची गर्दी दिसते आज आपण त्यापैकी एका खान बद्दल बोलणार आहोत. आजच्या लेखात, आम्ही बॉलिवूडच्या डबंग खान बद्दल बोलणार आहोत, म्हणजेच सलमान खान .सलमान खानचा राग प्रत्येकला ठाऊक आहे. काही कारणांमुळे प्रसारमाध्यमांच्या बातम्यांमध्ये सलमान नेहमीच चर्चिला जातो. प्रसारमाध्यमे आणि सलमान खानच एक वेगळच नात आहे बॉलिवूड मधील सर्वात जास्त चर्चिली गेलेली प्रेम कहाणी म्हटलं तर डोळ्यसमोर येतात सलमान ऐश्वर्या हीच जोडी सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची लव्हस्टोरी कोणाला माहित नाही असे तर होणार नाही पण या प्रेमाचा परिणाम काही चांगला झाल नाही. कारण सलमानशी ब्रेकअप झाल्या नंतर ऐश्वर्याचे अभिषेक बच्चनशी लग्न झाले.

सलमान खान अजूनही अविवाहित आहे आणि त्याच्या वधूच्या शोधत आहे. जरी दोन्ही आज आपल्या जीवनात व्यस्त आहेत आणि ते खूप जुने झाले आहेत, आजही, याचे उत्तर मिळू शकले नाही की कोणत्या कारणामुळेच त्यांना ब्रेक अप का आला. त्याच्या चाहत्यांना अजूनही या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायचे आहे. आजच्या लेखात आम्ही या दोघांच्या लव्हस्टोरी बद्दलची काही गुपीत सांगणार आहोत.

(जोश चित्रपटामुळे मिळाला होता भावाचा रोल) हम दिल दे चुके सनम सिनेमादरम्यान दोघांमध्ये मैत्री झाली. कालांतराने या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्या काळात, दोघेही आपले प्रेमसंबध लपविण्याचा प्रयत्न करीत होते . त्याचा काळात एक फोटो वायरल झाला ज्यामध्ये सलमान ऐश्वर्याला किस करत होता . या फोटो बॉलीवुडमध्ये चर्चेल भलतेच उधान आले.

मी तुम्हाला संहू इच्छितो कि की ऐश्वर्याच्या जीवनावर ‘हॉल ऑफ फेम’ हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात उल्लेख केला आहे की, सन १९९२ मध्ये ‘जोश’ हा चित्रपट प्रथम सलमान खानला देण्यात आला होता. या चित्रपटात त्याला ऐश्वर्याच्या भावाचा रोल करायचा होता . हे माहित झाल्यावर सलमानने हा प्रस्ताव फेटाळला. मग पुढे तो चित्रपट शाहरुखखानला देण्यात आला. ऐश्वर्याच्या भावाचा रोल दिल्यामुळे सलमान खानने चित्रपटाचा निर्माता रतन जैन याला खडसावले सुद्धा होते.

(ऐश्वर्याच्या पालकांना हे नाते मान्य नव्हते) हळूहळू, ऐश्वर्या व सलमानचे प्रेमसंबंध वाढत चालले होते . सलमानच्या परिवारातील सदस्यांनी ऐश्वर्याला आपली सुन म्हणून स्वीकारले होते परंतु ऐश्वर्याच्या आई- वडिलांना त्यांचे हे नाते मान्य नव्हते. ऐश्वर्याच्या जीवनावर आधारित ‘हॉल ऑफ फेम’ पुस्तकामध्ये , ऐश्वर्याने एका मुलाखतीत बोलताना सांगितले की, आपल्या आई-वडिलांना दुखविणारं असे कोणतेही काम तिला करायचे नव्हते .

आता हे ऐकल्यावर असा विचार करू नका कि सलमानसोबत त्यांचा संबंध वाचविण्यासाठी ऐश्वर्याने काहीच केले नाही, जेव्हा तिच्या पालकांनी सलमान सोबतचे सबंध तोडण्यास सांगितले तेव्हा ते तिने आपले घर सोडले आणि मुंबईतील लोखंडवाला, येथील ब्रूक हिल अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाली .त्यानंतर तेच झाले जे देवलाही मान्य नव्हते दोघांनीही एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करण्यास सुरूवात झाली आणि त्यानंतर त्यांचा ब्रेकअप झाला. त्या सलमानने ऐश्वर्याच्या घरी जाऊन हंगामा केला आणि तिच्या आई- वडिलांनाहि गैरवर्तवणुक केली होती ज्यामुळे ऐश्वर्याने सलानपासून दूर जाण्याचा कायमचा निर्णय घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Archives

Categories

Meta