पहाटे सेक्स केल्याने होतात हे ५ फायदे : विवाहितांनी जरूर बघा

भारतात सेक्स या विषयावर सहसा उघडपणे बोलताना कोणीच दिसत नाही , किंबहुना सेक्सवर बोलणे काहींच्या मते वाईट मानले जाते. पण संशोधनानुसार असे समोर आले आहे कि सेक्स आयुष्यात खूप महत्वाचा आहे. सेक्समुळे तुमचे आरोग्य चांगलं राहतं , तसेच ब्लडप्रेशर नियंत्रित राहते, कोलेस्ट्रॉल सुधारते. एका सर्वेनुसार जे नियमित सेक्स करतात त्यांना हार्टअटॅक येण्याची खूप कमी शक्यता असते. नियमित सेक्स केल्याने ताण तणाव कमी होऊन माणूस कमी आजारी पडतो. सेक्समुळे फक्त शारीरिक नाही तर मानसिक रूपाने सुद्धा व्यक्ती एकदम फिट राहतो.

पहाटे सेक्स केल्याने होणारे फायदे :

फिट राहण्यासाठी सकाळी उठून व्यायाम करणे किंवा सकाळी उठून धावणे,चालणे हेच सर्वांच्या मनात ठासून भरलेले असते पण तुम्हाला हे माहीत आहे का ? या पेक्षा पण चांगला आणि सोप्पा व्यायाम म्हणजे पहाटे केलेले सेक्स… पहाटे पहाटे पार्टनर सोबत सेक्स केल्याने आपण अगदी टवटवीत आणि तंदुरुस्त राहतो. शिवाय पुरुषांचे हार्मोन्स पहाटे जास्त सक्रिय असल्याने त्यांना पहाटे सेक्स करताना अधिक आनंद घेता येतो आणि पार्टनरला देताही येतो.

१. पहाटे सेक्स केल्याने अर्धशिशी ( मायग्रेन ) सारख्या आजाराची चिंता करण्याची काही गरज नाही.

२. पहाटे सेक्स केल्यास एकाच वेळी तुमच्या ३०० हुन अधिक कॅलरी बर्न करतात.

३. पहाटे सेक्स केल्यास तुमचं रक्ताभिसरण खूपच चागंलं होतं. आणि त्याने ब्लड प्रेशरही कमी होतं.

४. पहाटे सेक्स केल्याने तुम्हांला जास्त आनंद मिळतो. कारण की, तेव्हा तुम्ही जास्त उत्साही असता.

५. पहाटे सेक्स करण्याचा फायदा म्हणजे तुम्ही सेक्स केल्यावरही जास्त थकत नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Archives

Categories

Meta