स्त्रियांचा सेक्स व परमोच्च सुखाचं रहस्य : अचम्बीत करनारा लेख जरूर वाचा

 

आनंदी सहजीवनाच्या अनेक रहस्यांपैकी एक रहस्य म्हणजे रॉकिंग सेक्स लाईफ.

हा आनंदी सहजीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. त्यामुळे असे म्हटले जाते की आनंददायी सेक्स लाईफ तुम्हाला दीर्घ काळापर्यंत एकमेकांशी बांधून ठेवते. तसंच आनंदी सहजीवन आणि आरोग्यदायी जीवनासाठी सेक्स लाईफ महत्त्वाचे कार्य करते

प्रत्येक वयाच्या आणि बांध्याच्या स्त्रीयांच्या सेक्सच्या परमोच्च सुखाचा बिंदू वेगवेगळा असतो. एखाद्या पुरूष किंवा समलिंगी संबंध ठेवणाऱ्या व्यक्तिंपेक्षा सामान्य स्त्रीचं सेक्सच्या क्षणी परमोच्च बिंदू गाठण्याचं प्रमाण अत्यंत कमी असतं, असं आता संशोधनातून पुढं आलं आहे.

अमेरिकेत ५२ हजार ६०० लोकांचा अभ्यास करण्यात आला. त्यात सेक्सबाबतच्या अनेक गोष्टींचा नव्यानं उलगडा झाला आहे. ‘स्त्री-पुरूषांचा होणारा सेक्स संबंध आणि समलिंगींचा होणारा सेक्स संबंध यातून कोणत्या सेक्स संबंधात परमोच्च क्षणाचा बिंदू गाठला जातो,’ हा या अभ्यासाचा विषय होता. ‘अर्काइव्ह ऑफ सेक्स्यूअल बिव्हेयिअर’ नावाने हे संशोधन करण्यात आलंय. या सर्व्हेत मुखमैथून, आपल्या जीवनसाथीला प्रेमाने स्पर्श करणे, त्याच्या अंगावरून हात फिरवणे आदी प्रणयलीलेतून काय निष्कर्ष निघतो हे पाहण्यात आलंय.

परमोच्चक्षणाचा टक्का कुणाचा किती?

६५ टक्के सामान्य स्त्रीया

६६ टक्के बायोसेक्स्यूअल स्त्रीया

८६ टक्के समलैंगिक महिला

८८ टक्के बायोसेक्स्यूअल पुरूष

८९ टक्के समलैंगिक पुरूष

९५ टक्के सामान्य पुरूष

हे अंतर कमी करता येऊ शकतं…

दरम्यान या आकडेवारीत मोठा फरक दिसला असला तरी ऑर्गेज्मच्यावेळी परमोच्चक्षणाचं हे अंतर कमी करता येऊ शकत हे संशोधनातून स्पष्ट झालं आहे. या संशोधनानुसार एखादी समलैंगिक महिला इतर सामान्य स्त्रीच्या तुलनेत अधिक प्रमाणात परमोच्चक्षणाचा आनंद घेते. यातून अनेक सामान्य महिलांमध्ये ऑर्गेज्म मिळविण्याचा टक्का अधिक असू शकतो, हे स्पष्ट होते. नियमित संभोगानेच सामान्य महिला सेक्सच्या परमोच्चक्षणाचा आनंद घेऊ शकतात हे यातून स्पष्ट झाले आहे.

हे केलं म्हणजे…

बेडवर काय काय हवं हे पार्टनरला सांगणं

बेडवर पार्टनरने केलेल्या प्रदर्शनाचं कौतूक करणं

फोन किंवा मेसेजद्वारे त्याला उद्दीपीत करणे

सेक्सी कपडे परिधान करणे

वेगवेगळ्या पोजिशनमध्ये सेक्स करणे

एनलद्वारे उद्दीपीत करणे

सेक्सच्या गप्पा मारणे

इच्छा बोलून दाखवणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Archives

Categories

Meta