चाणक्य नीति: ह्या 4 गोष्टीपासून लांब रहा काम जिंदगीत कधीच डॉक्टर कडे जाण्याची वेळ येणार नाही

मित्रानो प्रत्येकाची हीच इच्छा असते की आपल्यावर डॉक्टर कड़े जाण्याची कधीही वेळ येऊ नयेत. परंतु आजार ही एकमेव अशी गोष्ट आहेत की जी डॉक्टर कड़े जाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय आपल्या कड उपलब्ध नसतो. आचार्य चाणक्य ह्या बद्दल असे सांगतात की जर तुम्ही ह्या 4 गोष्टी सोडून दिल्या तर जिंदगीत तुम्हाला कधीही डॉक्टर कडे जाण्याची वेळ येणार नाही. जर तुम्हालाही माहीत करून घ्यायचे असेल की त्या 4 गोष्टी कोणत्या तर पुढील मजकूर शेवटपर्यंत वाचा.

चाणक्य नीती:- ह्या 4 गोष्टीं सोडा आणि आयुष्यात कधीही जाऊ नका डॉक्टर कडे.

1) आळस :-
पहिल्या गोष्टीबद्दल बोलायचं झाले तर ती आहेत आळस. हो हे खरं आहेत की आळस हा सर्व आजारांचा मूळ पाया आहेत. आळस हा माणसाची पूर्ण जिंदगी बरबाद करतो. जर तुम्ही आळस सोडला तर तुमचे जीवनातील अर्धे आजार तुम्हाला जडणार नाही.

2) बाहेरचे खाणे :-
दुसऱ्या गोष्टीबद्दल बोलायचं झालं तर ती आहेत बाहरचे उघडे असलेले खाणे. हो हे खरं आहेत की बाहेरील उघड्यावरील पदार्थ सेवन करणे आपल्या शरीरास नक्कीच अपायकारक आहेत. ह्यामुळे इतके आजार जडतात की डॉक्टरकडे नेहमीच येणे जाणे चालू ठेवावे लागते.

3) चिंता :-
मित्रानो तिसऱ्या गोष्टीबद्दल बोलायचं झालं तर ते अस की ” चिंता ” . चिंता ही एक अशी बिमारी आहेत की चिंता केल्याने माणूस खचून जाऊन मानसिक स्तिती बिघडते. चिंता केल्याने निम्याहून जास्त आजारास माणूस बळी पडतो. यासाठी डॉक्टरकडे जाणे बंद करायचे असेल कोणत्याही गोष्टीची चिंता करत बसू नका.

4) क्रोध :-


शेवटची चौथी गोष्ट म्हणजे “क्रोध” . क्रोध ही अशी गोष्ट आहेत की क्रोध केल्याने माणूस डिप्रेशन मद्ये जाण्याची श्यक्यता असते. आणि मग डॉक्टरकडे जाण्याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नसतो.

मित्रानो ह्या आहेत त्या 4 गोष्टी आणि जो कोणी ह्या 4 गोष्टीना सोडून जीवन जगेल त्याला डॉक्टर कडे कधीही जाण्याची वेळ येणार नाही. म्हणून जीवन जगताने ह्या 4 गोष्टीपासून नेहमी दूर रहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Archives

Categories

Meta