हाताचे बोटांमध्ये तांब्याचे धातूची अंगठी घातलेस शरीरास होतात हे बहूगुणी फायदे

हाताचे बोटांमद्ये स्रिया तसेच पुरुष देखील विविध धातूच्या अंगठ्या घालताने आपल्याला दिसतात . परंतु ह्या असल्या विविध धातूच्या अंगठ्या बोटांमध्ये का घालतात हा प्रश्न देखील आपल्याला पडल्या वाचून रहात नाही. परंतु कधी कधी आपण ह्या गोष्टी जाणून घेण्याची टाळत देखील असतो. खर बघायला गेलं तर आपल्याला असे दिसून येईल की स्त्री किंवा पुरुष ह्या विविध धातूच्या अंगठ्या बोटात काही हाऊस मौज म्हणून घालतात असे नाही. तर शास्स्त्रीय दृष्ट्या विविध धातूची अंगठी घालणे देखील आपल्या शरीरास असते उपायकारक.

विशेषता हाताचे बोटांमद्ये श्यक्यतो सोन्याची , तांब्याची किंवा पंचधातूंची अंगठी बहुतेक लोक वापरताने दिसतात. परंतु ह्याचा आपल्या शरीरास कसा उपयोग होतो हे बरेच लोकांना ठाऊक देखील नसते. ह्या विविध धातूंना आपल्या जीवणामद्ये अती उपयोग आहेत. पुरातन काळात धातूचा वापर नियमितरीत्या केला जात असायचा. त्याचे तसे गुणकारी फायदे देखील होते. तर चला आज आपण तांबे ह्या धातूंचे आपल्याला काय काय फायदे आहेत त्याबद्दल माहीत करून घेऊयात.

1) तांबे ह्या धातूची अंगठी जर नियमित बोटात घातली तर पोटाचे आजार पासून सुटका मिळते.पोटदुखी बंद होणे , पचनक्रिया सुरळीत होणे, acticity कमी होणे यासारखे फायदे होतात.

2) तांब्याचे अंगठी ने त्वचेचे विकार जडत नाही तसेच नखांचे आजार देखील दूर रहातात.

3) तिसरा फायदा बघितला तर ह्यामुळे रक्त भिसरण ची प्रक्रिया सुधारते . रक्तप्रवाह व्यवस्तीत होतो. तसेच इतर संबंधित त्रासापासून दूर राहणे श्यक्य असते.

4) तांबे हा असा धातू आहेत की जो पुरातन काळापासून वापरात आलेला दिसून येतोय. प्राचीन काळात देखील
तांब्याच धातुला खूप महत्व होते. तांब्याची अंगठी वापरल्याने मनातील कलुषित विचार दूर होऊन योग्य रित्या याचा फायदा होतो.

5) तांब्याचा धातूस ऊर्जा वर्जित असून ऊष्णतेपासून याचा अप्रत्यक्ष रित्या फायदा होतो. मानसिक त्रासापासून मुक्तता मिळते. रागावर नियंत्रण ठेवता येते. मनास आराम आणि शांतता मिळते.

6) तांब्याची अंगठी बोटात नियमितरीत्या घातल्यास रक्तदाब नियंत्रित रहातो. रक्तदाबाचे पेशेंट साठी तांब्याची अंगठी अतिउपयुक्त असते. अंगावर आलेली सूज सुद्धा ह्यामुळे कमी होऊ शकते.

7) असे मानले जाते की तांब्याची अंगठी शरीराच्या व्याधिंना दूर ठेवते.

परंतु तुम्हाला हे सर्व फायदे तेव्हाच होतील जेव्हा अशी ही तांब्याची अंगठी शुद्ध धातूपासून बनवलेली असेल. म्हणून अशी गुणकारी तांब्याच्या धातूची अंगठी जरूर स्त्री व पुरुषाने हाताचे बोटांमद्ये घालावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Archives

Categories

Meta